Posts

Showing posts from February, 2016

शासननिर्णय

◆》 शासननिर्णय ◆》 शासननिर्णय कसा शोधावा ◆》 अशैक्षणिक कामे शासननिर्णय ◆》 शासननिर्णय ( शिक्षण विभाग ) ◆》 पेन्शन योजना (DCPS) शासननिर्णय ◆》 संचमान्यता शासननिर्णय ◆》 वैद्यकीय खर्च शासननिर्णय ◆》 प्रसूती रजा शासननिर्णय ◆》 MSCIT शासननिर्णय ◆》 शा.पो.आ शासननिर्णय ◆》 शासननिर्णय ( अर्थ विभाग ) ◆》 अनुकंपा शासननिर्णय ◆》 रजा अधिनियम १९८१ ◆》 पेन्शन योजना (NPS) शासननिर्णय ◆》 शासननिर्णय ( ग्रामविकास विभाग ) ◆》  जिल्हाबदली शासननिर्णय

शासननिर्णय ( शिक्षण विभाग )

महत्त्वाचे शासननिर्णय डाउनलोड साठी शासन निर्णयाच्या नावावर क्लिक करा ● बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत...दि .१५/२/२०१६  ● विविध सेवाकरिता शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र (Self- Declaration ) व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती (Self -Attested Copies ) स्वीकारण्याबाबत.  दि १०/२/२०१६  ● फटाक्यांच्या दुष्परीणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे. दि  २२/१/२०१६  ● शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दती. दि २० /१/२०१६  ● बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ...GR दि ०८/०१/२०१६ ● जिल्हा परिषद, बीडच्या आस्थापनेवर 793 शिक्षकांची वाढीव पायाभूत पदे समायोजनाने मंजूर करण्याबाबत. दि २७/११/२०१५  ● सन २०१५-१६ साठी गुणवत्ता वाढ

पेन्शन योजना (NPS) शासननिर्णय

शासननिर्णय पेन्शन योजना  (NPS)   Download  साठी GR  च्या नावावर click करा ● राष्ट्रीय निवृत्तीयोजना (NPS) लागु करणे बाबत ...GR दि . २७/८/२०१४ ● राष्ट्रीय निवृत्तीयोजनेची (NPS)कार्य पद्धती....GR दि .६/४/२०१५ 

रजा अधिनियम १९८१

रजा अधिनियम १९८१ सर्व प्रकारच्या रजांच्या माहिती साठी  राजा अधिनियम १९८१  Download करण्यासाठी खाली click करा  ●रजा अधिनियम १९८१   Download ●रजा अधिनियम १९८१   Download ●रजा अधिनियम १९८१  Download

MSCIT शासननिर्णय

MSCIT शासननिर्णय  Download  साठी GR  च्या नावावर click करा शासननिर्णय MSCIT ● MSCIT ला पर्यायी संगणकाचे  कोर्स GR दि ४/२/२०१३ ● MSCIT परीक्षे पुर्वी शासनमान्य संस्थाकडील संगणक परीक्षा अहर्तेबाबतGR दि 21/2/2008  ● एमएससीआयटी परीक्षेपूर्वीच्‍या शासन मान्‍य संस्‍थाकडील संगणक परीक्षा अर्हतेबाबतGR दि . २१/२/2008 ● संगणक अर्हता परिक्षेस अंतीम मुदतवाढ देण्‍याबाबत.GR दि .05-05-2007 ● संगणक अर्हता परिक्षे बाबतGR दि .26-05-2004 ● महाराष्‍ट्र राज्‍य तंत्रशिक्षण मंडळाच्‍या पदवी / पदवीका समक्ष ठ‍रवीणे बाबत GR दि 02-08-2003 ● ५० वर्षे वयाच्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना संगणक प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट GR दि .02-09-2003 ● दिनांक 1-1-2001 रोजी किंवा त्‍या नंतर निवड प्रक्रीया सुरु होणा-या पदांवरील नियुक्‍तीसाठी गट अ ब क मधील शासकीय अधिकारी कर्मचा-यासाठी संगणक ज्ञान विषयक अर्हता निश्चित करण्‍या बाबतGR दि 07-08-2001click करा

प्रसूती रजा शासननिर्णय

प्रसूती रजा शासननिर्णय  Download  साठी GR  च्या नावावर click करा ● प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत  १५/१/२०१६  ● राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षिका व महिला शिक्षिकेतर कर्मचारी यांना प्रसुती रजा मर्यादा 180 दिवसापर्यंत वाढविण्याबाबतGR दि ८/३/२०१० ● राज्य शासकीय महिला कर्मचार्‍याची प्रसुती रजेची मर्यादा 180 दिवसांपर्यत वाढविण्याबाबतGR दि २४/८/२००९ ● सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याबाबत.दि २०/१/२०१६  ● शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाही .GR दि २५/३/२०१३

शासननिर्णय कसा शोधावा

"कोणताही शासननिर्णय ( GR ) कसा शोधावा  "नमस्कार शिक्षक मित्र हो,     ★ शासननिर्णय शोधणे  सोपे आहे ■ आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जावून कोणताही शासननिर्णय GR लगेच  शोधु शकतो. ■पण त्याच्यासाठी काही तंत्र व क्लुप्त्या,संदर्भ  चा व तसेच कही माहिती चा वापर करावा लागतो . ■माझ्या माहिती प्रमाणे आपण जर 4 ते 5 पायरी चा  वापर केला तर आपण कोणताही नवा जुना ,कधीचाही कोणताही  GR लगेच शोधु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरून शासननिर्णय कसा शोधावा. ★ या संदर्भातील काही तंत्र व पायऱ्या   खालीलप्रमाणे ■ प्रथम महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर म्हणजेच www.maharashtra.gov.in वर जावा. ■ या वेबसाईट च्या होमपेज वर आपल्याला शासननिर्णय हे बटन किंवा TAB दिसते . ■ शासननिर्णय बटनावर क्लिक केल्यावर शासननिर्णयाचे  पेज ओपन होते .यावर ■आपल्याला खालील बाजूला GR दिसतात व वर इतर मेनू दिसतात . ■ प्रत्येक GR च्या डाउनलोड TAB  ला क्लिक करून आपण GR डाउनलोड करू शकतो ★ शासननिर्णय पेज वरील मेनुंची ओळख    विभाग -   विभाग सिलेक्ट करून विभागानिहाय GR  शोधू शकतो. यामध्ये शासनाचे सर्व विभाग दाखवलेले आहेत . म

सूचना

■ दहावी विद्यार्थ्यांसाठी सूचना ■ 1.प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत हवे. 2. निळ्या किंवा काळ्या शाईचा वापर करा. 3 बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय ,बैठक क्रमांकाची खात्री करा. 4.उपस्थिती पत्रिकावर बैठक क्रमांक ,बारकोड स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी करा. 5.बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवर चिकटवा. 6.बैठक क्रमांक अंकात व अक्षरात बिनचूक लिहा. 7.उत्तरपत्रिकेवर कोणत्याही देवाचे नाव लिहू नये, अन्यथा गुण कमी होऊन एका परीक्षेस बसता येणार नाही. 8.उत्तरपत्रिकेची पाने सुस्थितीत असल्याची खात्री करा. 9.उत्तरपत्रिकेच्या पान क्रमांक तीनपासून लिहा . 10.उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिताना खाडाखोड करू नका. 11.उत्तरपत्रिकेच्या केवळ डाव्या बाजूस  समास सोडा. 12.उत्तरपत्रिका किंवा पुरवणीचे पान फाडू नका. 13.उत्तरपत्रिका,पुरवणीवर पर्यवेक्षकांची स्वाक्षरी घ्या . 14.कच्चे लिखाण उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूला पेन्सिलीने करा. 15.त्या पानावर कच्चे लिखाण असा उल्लेख करा. 16.आकृतीसाठी साध्या पेन्सिल वापरा. 17.शेवटच्या अर्धा तासात मुख्य उत्तरपत्रिकेवर व पुरवणी घेतली असेल तर होलोक्राफ्ट योग्य त्या ठिकाणी चिकटवा . 18.

चला ऑनलाईन फॉर्म भरु

चला ऑनलाईन फॉर्म भरु.. 4 थी- 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा संचमान्यता शालार्थ      

आजचा पेपर

◆ लोकमत ◆ पुढारी ◆ सकाळ ◆ पुण्य नगरी ◆ लोकसत्ता ◆ महाराष्ट्र टाइम्स ◆ टाइम्स ऑफ़ इंडिया ◆ जागरण ◆ भास्कर ◆ इंडियन एक्सप्रेस ◆ हिंदुस्तान टाइम्स

मराठी इतिहास..

मराठी माणूस कोण, याची एक साधी-सोपी पण अर्थपूर्ण व्याख्या आचार्य प्र.के. अत्रे यांनी केली होती. ज्याला तुकोबाचा एकतरी अभंग तोंडपाठ येतो, तोच अत्र्यांच्या मते खरा मराठी माणूस! याच चालीवर असे म्हणता येईल की, 'ग्यानबा - तुकाराम' हा मंत्र ज्याच्या कानी पडलेला नाही असा एकतरी मराठी माणूस आढळेल का? 'ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस ' या शब्दात जिचे वर्णन केले जाते, त्या परंपरेशी प्रत्येक मराठी माणूस प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे जोडलेला असतो. 'ग्यानबा-तुकाराम' याप्रमाणे 'शिवाजी महाराज की जय' या मंत्रानेसुध्दा मराठी माणूस भारलेला असतो. अशी काय बरं जादू आहे ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी या नावांमध्ये? ही तुमच्या-आमच्यासारखीच हाडा-मांसाची माणसे होती; पण कालच्या आणि आजच्या मराठी समाजाला व्यापून राहिलेल्या सांस्कृतिक बंधुभावाची ती महान प्रतीके होती. अशा प्रतिकांद्वारे आपल्याला परंपरा कळते, संस्कृती कळते, इतिहास कळतो. पण इतिहास म्हणजे अशा प्रतिकरूप व्यक्तींची निव्वळ चरित्रे मात्र नव्हेत. या व्यक्तींनी ज्या समाजाचे प्रतिनिधित्व केले, त्या समाजाची सर्वांगीण कथा म्हणजे इति