Posts

Showing posts from January, 2016

शिक्षक दिन

खरा शिक्षक दिन  ( राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन ) ॥ विद्येविना मती गेली ॥ ॥ मतिविना नीती गेली ॥ ॥ नीतिविना गती गेली ॥ ॥ गतिविना वित्त गेले ॥ ॥ वित्ताविना शूद्र खचले ॥ ॥ इतके अनर्थ एका अविद्येने केले ॥ चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे... कुणबी युवा प्रचारप्रमुख जयेश  पागडे यांच्या वाचन द्रुष्टीतून राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर शिक्षक दिन का साजरा करावा ? वाचा व निर्णय घ्या राष्ट्रपिता जोतीराव फुले ◆जन्म ११ एप्रिल १८२७ ◆सर्वपल्लींच्या ४० वर्ष अगोदर शिक्षण चळवळीस प्रारंभ ( १८४८ ) ◆चार वर्षात २० शाळा सुरु केल्या ( त्यावेळी डॉ.राधाकृष्णन यांच्या वडील यांचा जन्म झाला नव्हता.)१८४८ -१८५१  ◆विनावेतन ( मोफत ) बहुजनांना आणि स्त्रियांना शिकविले. ◆बहुजनांना स्वत:चे पैसे खर्च करून शिकविले ◆खेड्यापाड्यात २० शाळांची सुरुवात केली. ◆विज्ञानवादी,प्रयत्नवादी,अनिष्ट्प्रथा विरोधी,स्वर्ग-नरक संकल्पना अमान्य,शिक्षण पाहून विवाह करावा असे स्पष्ट मत. ◆बालविवाहाला विरोध तर विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन. ◆स्त्रियांसाठी देशात सर्वप्रथम शिक्षणास सुरुवात ( १ जानेवारी १८४८ ) ◆पत

शासकीय संकेतस्थळे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च - २०१५ Unified District Information System for Education DISE District Information System for Education DISE Directorate of Education सर्व शिक्षा अभियान मध्यान्ह भोजन योजना शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग बालभारती पाठ्य पुस्तक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद( विद्या परिषद ) महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) पुणे. ⇨ mpsp.maharashtra.gov.in ⇨ aaby.mahaonline.gov.in ⇨ dydepune.com ⇨ semisonline.net ⇨ educationforallinindia.com ⇨ schoolreportcards.in ⇨ censusindia.gov.in ⇨ ict.msbshse.ac.in ⇨ pragatshikshansanstha.org ⇨ mahahsscboard.maharashtra.gov.in ⇨ mscepune.in ⇨ utkarsh.yashada.org ⇨ marathidesha.com ⇨ mahasec.com ⇨ mahdoesecondary.com ⇨ arvindguptatoys.com

गणिताचे धडे

इथे नव-नवीन धडे येत असतात. नवीन काय आहे ते बघण्यासाठी अवश्य भेट देत रहा. गणिताचे धडे - अनुक्रम •गणितातल्या गंमती / युक्त्या  •बालवाडी गणित •तोंडी गणित. •चूक कुठे होते? •भूमिती •विभाज्यता, अवयव, लसावि,मसावि •अपूर्णांक •दशांश अपूर्णांक •शेकडेवारी (टक्केवारी) •बीजगणित •गुणोत्तर आणि प्रमाण •वर्ग,वर्गमूळ, घन, घातांक •सरळव्याज, चक्रवाढ •व्याजनफा- •तोटाऋण संख्या

शिष्यवृती माहिती

विविध शिष्यवृती माहिती व त्यांच्या वेबसाईटची माहिती खालील प्रमाणे..

विज्ञान सोपे प्रयोग

विज्ञान सोपे प्रयोग भाग १ खार्या पाण्याचे गोडे पाणी. ■ साहित्य – खारे पाणी, परात, जड भांडे, प्लॅस्टिकचा कागद, दोरी, काचेची गोटी. ■ कृती – एक परात घ्या. परातीच्या मध्यभागी परातीपेक्षा कमी उंचीचे एक जड भांडे ठेवा. परातीत खारे पाणी (विहिरीचे मचूळ पाणी किंवा समुद्राचे, खाडीचे पाणी) भरा. आतल्या जड भांड्यापेक्षा पाण्याची पातळी कमी ठेवा. परातीवर दोरीच्या सहाय्याने एक प्लॅस्टिकचा कागद ताणून बांधा. कागदावर एक काचेची गोटी ठेवा. गोटी मध्यभागी जाऊन थांबेल आणि गोटीच्या वजनाने प्लॅस्टिकचा कागद थोडा वक्राकार होईल. हे उपकरण दिवसभर ऊन असेल अशा ठिकाणी ठेवा. पाणी तापेल, त्याची वाफ होईल, प्लॅस्टिकच्या कागदावर पाण्याच्या थेंबाच्या रुपातसांद्रिभूत होईल. कागदाच्या मध्याकडे घरंगळत जाईल. जड भांड्यात शुद्ध पाणी थेंब थेंब पडेल.पाण्याचीचवाफ होते, त्यातल्या क्षाराची होत नाही. सूर्यफुलातल्या बियांची रचना ■ साहित्य – सूर्यफूल, खडू. ■ कृती – एक काढणीला आलेले सूर्यफूल घ्या. त्याच्या वाळलेल्या पाकळ्या हलके काढा. एक खडू हातात घ्या. सर्वात मधली बी शोधून काढा. त्या बीला लागून असलेली बी या दोन्हींचे मध्यबिंदू खडूने जोड

भारतीय शास्ञज्ञ

भारतीय शास्ञज्ञांची माहीती मिळविण्यासाठी त्यांच्या नावावर क्लिक करा • होमी भाभा • जगदीश चंद्र बोस • एस.एन. बोस • सुब्रमण्यम चंद्रशेखर • सतीश धवन • निर्मल कुमार गांगुली • कोलाथुर गोपालन • अनिल काकोडकर • ए. पी. जे. अब्दुल कलाम • राजा रामण्णा • सुभाष काक • कृष्णास्वामी कस्तुरीरंगन • हरगोविंद खुराना • गुरदेव सिंग खुश • रघुनाथ अनंत माशेलकर • गोवर्धन मेहता • जयंत नारळीकर • सर सी. वी. रमण • श्रीनिवास रामानुजन • मेघनाद साहा • विक्रम साराभाई • सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

कला ,कार्यानुभव ,शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम आराखड़ा

• कला शिक्षण अभ्यासक्रम आराखडा • कार्यानुभव शिक्षण अभ्यासक्रम आराखडा • शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम आराखडा