प्रसूती रजा शासननिर्णय
प्रसूती रजा शासननिर्णय
Download साठी GR च्या नावावर click करा
● प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत १५/१/२०१६
● राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षिका व महिला शिक्षिकेतर कर्मचारी यांना प्रसुती रजा मर्यादा 180 दिवसापर्यंत वाढविण्याबाबतGR दि ८/३/२०१०
● राज्य शासकीय महिला कर्मचार्याची प्रसुती रजेची मर्यादा 180 दिवसांपर्यत वाढविण्याबाबतGR दि २४/८/२००९
● सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याबाबत.दि २०/१/२०१६
● शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाही .GR दि २५/३/२०१३
शिक्षण सेवक कालावधी पूर्ण न होताच maternity leave घेण्यात आली असून त्यासाठी कोणता शासन निर्णय लागु होईल
ReplyDelete