शासननिर्णय ( शिक्षण विभाग )
महत्त्वाचे शासननिर्णय
डाउनलोड साठी शासन निर्णयाच्या नावावर क्लिक करा
● फटाक्यांच्या दुष्परीणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे. दि २२/१/२०१६
● शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दती. दि २० /१/२०१६
● सन २०१५-१६ साठी गुणवत्ता वाढ व गळती कमी करण्याबाबत उद्दिष्टांक ठरविण्याबाबत.दि २८/१०/२०१५
● शालेय शिक्षण विभागांतर्गत प्रशासकीय सुधारणांसाठी माहिती तंत्रज्ञान गट स्थापन करणेबाबत 20/6/2015
● शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड देण्यासाठी अभियान २१/४/२०१५
● शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्री बंदीबाबत. ७/३/२०१५
● सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2015-16
करिता वर्गखोली बांधकामे व इतर बांधकामाची एकक किंमत निश्चित करण्याबाबत gr दि 9/3/2015
● जिल्हा परिषदांच्या शाळांना मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत 11/2/2015
● शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.दि २१/१/२०१५
● शाळेतील विदयार्थ्यां ने-आण करणाऱ्या बसबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचना. दि 26/11/2013
● बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्याबाबत दि 11/11/2011
● जनगणनेच्या कामात सहभागी झालेल्या शिक्षकांना बदली रजा मिळणेबाबत २९/१०/२०१०
● शाळा व्यवस्थापन समिती- रचना स्थापना व कार्ये दि १७/६/२०१०
● राज्य शासकीय महिला कर्मचार्याची प्रसुती रजेची मर्यादा 180 दिवसांपर्यत वाढविण्याबाबत दि २४/८/२००९
● प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्तीक रजा मंजूर करणे बाबत २१/७/२००५
● केंद्र प्रमुख व केंद्रीय शाळांची स्थापना निर्मिती कार्ये दि १४/११/१९९४
Comments
Post a Comment